Back
पिंपरीत 20 दिवसांत 50 पिस्तूल जप्त, गुन्हेगारांची धूम!
KPKAILAS PURI
Sept 04, 2025 08:05:26
Pimpri-Chinchwad, Maharashtra
शस्त्र विरोधी मोहिमेत 20 दिवसात 50 पिस्तूल जप्त, रेकॉर्डवरील 25 गुन्हेगार जेरबंद...!
pimpri pistol
kailas puri Pune 4-9-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत 50 पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा यांच्यामध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गुन्हे शाखा युनिट चारने 9 पिस्तूल जप्त करत पहिला क्रमांक मिळविला आहे.तर गुंडाविरोधी पथकाने 7 पिस्तूल जप्त करत दुसरा तर युनिट दोनने तिसरा क्रमांक मिळवला आहे. ही मोहीम 13 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली.मोहिमेत चाळीस गुन्हे दाखल करून 45 आरोपींना अटक करण्यात आले त्यांच्याकडून 50 पिस्तूल 79 काढतो से जप्त केली आहेत तसेच धारदार घातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर 94 गुन्हे दाखल करून 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 91 कोयता, 12 तलवार, चार पालघन, सहा चाकू आशिष शास्त्री जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या 50 शस्त्रांमध्ये 1 गावठी कट्टा तर 49 पिस्तूल आहेत.
बाईट - विनय कुमार चौबे,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 03, 2025 02:16:470
Report
KPKAILAS PURI
FollowSept 01, 2025 12:30:590
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 01, 2025 03:00:180
Report
KPKAILAS PURI
FollowAug 31, 2025 05:01:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 30, 2025 07:00:420
Report
KPKAILAS PURI
FollowAug 29, 2025 02:45:260
Report
JMJAVED MULANI
FollowAug 28, 2025 14:31:010
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 28, 2025 07:45:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 27, 2025 11:34:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 25, 2025 12:00:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 23, 2025 03:32:030
Report
JMJAVED MULANI
FollowAug 22, 2025 13:17:040
Report
KPKAILAS PURI
FollowAug 22, 2025 11:33:330
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 21, 2025 07:33:180
Report