Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

सोलापूरमध्ये आपत्कालीन बचाव प्रशिक्षण: नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!

SKSACHIN KASABE
Aug 03, 2025 13:01:54
Pandharpur, Maharashtra
03082025 slug - PPR_DISASTER_TRAINING file 01 ---- Anchor - सोलापूर जिल्ह्यातील अकलूज नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शोध आणि बचाव कार्याचं प्रशिक्षण रायगड येथे आपला मित्र / सखी प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या पथकाने नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांची मदत कशी करायची, त्यांना काय सूचना देऊन धीर द्यायचा याबाबत प्रशिक्षण दिले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच रेस्क्यूस कोड चे प्रशिक्षक अधिकारी यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण देण्यात आले
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Aug 05, 2025 05:32:37
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_CHEQUE_BOUNCE दहा फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 मृतक आदिवासी विद्यार्थिनीच्या पालकाला दिलेला मदतीचा चेक झाला बाउन्स; आमदार केवलराम काळे यांच्या शाळेतील धक्कादायक घटना अँकर :- अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील भाजप आमदार केवळ राम काळे यांच्या वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी सुमरति सोमा जामुनकर या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा 28 जुलै रोजी सिमेंटच्या पाण्याच्या टाकीचा काही भाग कोसळून मृत्यू झाला यानंतर आदिवासी बांधवांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता सुमरतीच्या नातेवाईकांना जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर संस्थेच्या वतीने 30 जुलै रोजी चा पाच लाखाचा भारतीय स्टेट बँकेचा धनादेश मृतक सुमरतीच्या नातेवाईकांना देण्यात आला मात्र तो बँकेत टाकला असता बँकेत पैसे नसण्याचा कारणावरून चेक बाउन्स झाल्याची धक्कादायक माहिती तिच्या पालकांना मिळालेली आहे. यामुळे आमदार केवलराम काळे व संस्थेविषयी पालकांमध्ये व आदिवासी बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 05, 2025 05:18:30
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0508_BHA_FIR FILE - 1 VIDEO पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीतील प्रशिक्षकाची प्रशिक्षणार्थी तरुणीला शरीर सुखाची मागणी..... Anchor :- भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे सैन्य भरती प्रशिक्षण केंद्रातील नितेश हिवरकर वय वर्ष 39 या शिक्षकाने पीडिता विद्यार्थिनी साक्षी चोपकर वय वर्ष 22 राहणार अड्याळ या विद्यार्थिनीला मोबाईलवर संपर्क साधून अश्लील चाळेबाजी केली. आपल्या जातीच्याच लोकांसोबत जायचं इतर जातीच्या लोकांसोबत जायचं नाही, कोणतेही संबंध ठेवायचे नाही. "तुला काही फिजिकल मदतीची गरज असेल तर मला सांगायचं. नाहीतर तुझ्या तुमचा विषय बनवतो" असे बोलून पीडित मुलीला शरीर सुखाची मागणी केली अशा तक्रारीवरून अड्याळ पोलिसात फिर्यादी शुभम लोणारे वय वर्ष 27 राहणार नवेगाव ठाणे याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला असून पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत.
0
Report
SMSarfaraj Musa
Aug 05, 2025 05:18:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगलीच्या आटपाडीत पार पडला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा युवा संवाद मेळावा.. अँकर - शाळेच्या आटपाडी मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा युवा संवाद मिळावा पडला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्मश्री यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्या प्रसंगी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले राजकारणामध्ये तरुण हीच पक्षाची शक्ती असते,त्यामुळे आगामी निवडणूकीसाठी तरुणांनी सज्ज व्हावे,असे आवाहन यावेळी केले आहे.
0
Report
SKSACHIN KASABE
Aug 05, 2025 05:17:08
Pandharpur, Maharashtra:
05082025 Slug - PPR_EKADASHI_SAJAVAT file 01 ----- Anchor - आज श्रावण महिन्यातील पुत्रता एकादशी आहे त्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सुंदर आणि आकर्षक सजावट केली आहे. विठुरायाचा गाभारा चौखांबी सोळखांबी मधील परिसरात ही सुंदर सजावट केली आहे.यामध्ये गुलाबांच्या विविध रंगाच्या फुलांचा वापर केलेला आहे. पानाफुलांची रंगसंगती वापरून ही सजावट केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनास आलेले भाविक आवर्जून मंदिराचे पुरातन रूप आणि ही सजावट पाहतात
0
Report
AKAMAR KANE
Aug 05, 2025 05:03:50
kolhapur, Maharashtra:
Ngp Salil Deshmukh live u ने फीड पाठवले --------** नागपूर सलील देशमुख नेते ncp शरद पवार यांचा 9 तारखेला नागपूर दौरा असणार आहे..ओबीसी सेलने काढलेली मंडल यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही मंडल यात्रा जाऊन प्रत्येक तालुक्यात आणि महत्त्वाच्या स्थळी जाऊन मंडल यात्रेची अंमलबजावणी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा मंडल यात्रेची अंमलबजावणी करणारे शरद पवार यांनी केली.. त्यांच्याविरुद्ध ज्या लोकांनी कमंडल यात्रा काढली आणि व्हि.पी सिंग यांचे सरकार पाडलं होतं.. याची जाणीव करून लोकांना माहिती करून देणे गरजेचे आहे.. आणि ओबीसी चे जनक कोण आणि ओबीसी चे दुश्मन कोण आहे... शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखवतील त्यानंतर अनेक विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक राहणार आहे.. कवी, लेखक ,क्रीडा खेळाडू यांच्यासोबत संवाद साधण्याचे नियोजन असेल त्यानंतर पत्रकार परिषद घेतील...
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 05, 2025 05:00:25
Solapur, Maharashtra:
सोलापूर - सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील जनता दरबारात शेकडो नागरिकांच्या समस्यांचे निवारण Anchor - सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीने देवयज्ञ जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या देवयज्ञ जनता दरबारात नागरिकांनी रस्ते पाणी, उद्याने, दिवाबत्ती, रोजगार, कामगार, वैद्यकीय नोकरी अशा विविध समस्या घेऊन आपली उपस्थिती लावली. यावेळी शहरातील शेकडो नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण आ. देवेंद्र कोठे यांच्या वतीने करण्यात आले.
0
Report
GMGANESH MOHALE
Aug 05, 2025 05:00:17
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0508ZT_WM_ST_SMART_CARD रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीसाठी ‘स्मार्ट कार्ड’ देण्याची महत्त्वाकांक्षी योजना एसटी महामंडळाने उत्साहात सुरू केली होती.मात्र, तांत्रिक बिघाड,कार्ड वितरणातील अडथळे आणि यंत्रसामग्रीच्या देखभालीअभावी ही योजना प्रत्यक्षात राबवलीच जाऊ शकलेली नाही. जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये तयार करण्यात आलेली तब्बल २२ हजार स्मार्ट कार्डे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नसून ती आगारातच पडून आहेत.परिणामी,विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा पारंपरिक कागदी पासचा आधार घ्यावा लागत आहे.या योजनेला सुरुवातीपासूनच अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले असून, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.एसटी प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 05, 2025 04:47:10
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी; 02 गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन एकुण 1लाख 91हजार 700 रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत अँकर- एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत ०२ घरफोडी करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.यामध्ये एकुण 2 गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन एकुण 1लाख 91हजार 700रू.किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.एमआयडीसी पोलीस वाणे हद्दीत कोड्याल शाळेजवळ 02 इसम सोने विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सदर 02 इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर, एमआयडीसी, सोलापूर व बोळकोटे नगर, एमआयडीसी, सोलापूर येथे झालेल्या रात्रीच्या घरफोड्या केल्याचे कबूल केल्याने एमआयडीसी पोलीस ठाणे त्यांच्याकडून मुद्देमालपैकी 37.36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 198.80 ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने हस्तगत करून एकुण 1लाख 91हजार 700रू.किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. बाईट - भरत चंदनशिवे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे )
0
Report
GMGANESH MOHALE
Aug 05, 2025 04:46:55
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0508ZT_WSM_ILLEGAL_TREES_CUTDOWN रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात मागील काही महिन्या पासून अवैध वृक्षतोड सुरू असून, वन विभागाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.“झाडे लावा – झाडे जगवा” या उपक्रमालाच हरताळ फासल्याचे चित्र येथे दिसत आहे.कामरगाव येथील १३ एकर स्मशानभूमी परिसर आणि कामरगाव–भुलोडा–कारंजा मार्गालगत असलेली २० वर्ष जुनी बाभळीची झाडे अवैधरित्या तोडून लाकूड चारचाकी पिकअपमधून चोरीस नेले गेले. स्थानिकांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर कारवाई झाली नसल्याचा आरोप वृक्षप्रेमी केला आहे तर सध्या महसूल सप्ताह सुरू असतानाच ही घटना घडल्याने ग्रामस्थांत संताप असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. बाईट: स्थानिक नागरिक कामरगाव
0
Report
MAMILIND ANDE
Aug 05, 2025 04:46:45
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 0508_WARDHA_TIGER - वर्धा जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघांचं थरारक दर्शन - खरांगणा - बांगडापूर रस्त्यावर पाच वाघांचा मुक्तसंचार - व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. - ग्रामीण भागात भितीचं वातावरण - वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी. अँकर : वर्धा जिल्ह्यातील खरांगणा आणि बांगडापूर परिसरात नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण, एका व्हिडीओमध्ये तब्बल पाच वाघ रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसून आले आहेत.“ही धक्कादायक घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांसह रस्त्याने ये जा करणार्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाचही वाघ रस्त्यावरून सरळपणे चालताना दिसतात, म्हणजेच या भागात वाघांची संख्या वाढल्याचं स्पष्ट झालं आहेत.
0
Report
AKAMAR KANE
Aug 05, 2025 04:46:37
kolhapur, Maharashtra:
Ngp Ashish Jaiswal ब live u ने फीड पाठवले ------- नागपूर आशिष जयस्वाल (राज्य मंत्री) On उदय सामंत मागणी *उदय सामंत यांची मागणी योग्य आहे.. भरत गोगावले हे मंत्री आहेत त्यासोबत वरिष्ठ आमदार आहेत.. आणि त्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहे.. त्यामुळे उदय सामंत यांनी केलेली मागणी योग्य आहे..आणि त्यांच्या मागणीला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे..* On पळवापळवी मला या संदर्भात माहिती नाही.. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिला आहे.. त्यामुळे तीनही पक्षांनी एकमेकांना विश्वासात घेऊन आणि एकमेकांची मने न दुखावता महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सर्वांनी मिळून काम करूया.. एकमेकांचे मने दुखावतील अशी कोणतीही कृती कोणत्याही पक्षाने करू नये असं माझं मत आहे.. On ओबीसी आरक्षण आपल्याला कल्पना आहे..ओबीसी मंत्रालय कधी स्थापन झालं.. ओबीसी आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसी आरक्षण कोणी मिळवून दिल.. न्यायालयात योग्य बाजू कोणी मांडली ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळालं हे सर्वांना माहिती आहे.. On हसन मुश्रीफ..अजितदादा मुख्यमंत्री व्हावे प्रत्येकांना वाटतं आपल्या नेता मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करणे यात काही गैर नाही.. On राज ठाकरे अगोदर युती होऊ द्या नंतर पाहू.. ते वेगळे का झाले होते याचा अभ्यास अगोदर करायला पाहिजे..
0
Report
AKAMAR KANE
Aug 05, 2025 04:46:32
kolhapur, Maharashtra:
Ngp Bhondekar byte live u ने फीड पाठवले -------- नागपूर नरेंद्र भोंडेकर (आमदार ) On पडळकर आव्हाड वाद.. विधानभवनाच्या हक्क भंग समितीची उद्या बैठक आहे.. अधिवेशनात शेवटच्या दिवशी झालेली शिवीगाळ आणि मारहाण याबद्दल अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली आहे..आणि हक्क भंग समितीकडे सुपूर्द केलाय...मागच्या आठवड्यात आमच्या समितीकडे टू प्रकरण आलं आहे.. यामध्ये दोन्ही आमदारांना त्यांचं काय म्हणणे यासाठी त्यांना त्यांना 15 दिवसात म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे..तर काही लोकावर गुन्हे नोंदविण्यात आलेत..288 आमदाराच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने उद्या मुंबई पोलिस आयुक्तानं देखील बोलावल आहे... काही लोकांवर क्रिमिनल केसेस आहेत.. अशी आम्हाला माहिती मिळत आहे.. *त्यामुळे यांची पार्श्वभूमी काय आहे हे तपासायची गरज आहे.. हे सर्व हेतू परस्पर किंवा मोठ घातपात करण्याच्या उद्देशाने तर नव्हता याचा तपास केला जाणार..* हे दोघांमधील आपसातील वाद असल्यामुळे समिती त्यांना अगोदर संधी देते की त्यांचं म्हणणे काय... त्याचं म्हणणं काय याचं निष्कर्ष काढण्यासाठी त्यांना फॉर्मलिटी म्हणून नोटीस दिली आहे.. त्यानंतर त्यावर काय निर्णय घ्यायचे ते ठरवू.. दोन्ही आमदारांना पंधरा दिवसाची नोटीस दिल्याने ते उद्याच्या बैठकीत उपस्थित राहणार नाही..
0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 05, 2025 04:18:58
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_ON_AMBANI एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अंबाणीला एवढा शौक आहे तर डुक्कर पाळावे, आम्ही दोन हजार डुक्कर अंबानीला देतो; बच्चू कडू यांची खोचक टीका अँकर :– कोल्हापूरच्या माधुरी हत्तीला अंबानीच्या नयनतारा अभयारण्यात नेण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे कोल्हापुरात नागरिकांनी भव्य मोर्चा काढत माधुरी हत्तीनीला परत आणण्याची मागणी केली आहे यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून कडू यांनी अंबानींना खोचक टोला लगावत अंबानींना डुक्कर पाडण्याचा सल्ला दिला आहे. डुक्कर शेतकऱ्याला आणि हत्ती अंबानीला जसा पैसा आहे तसा प्राणी आहे अंबानीला एवढा शौक आहे तर डुक्कर पाळावे आम्ही दोन हजार डुक्कर अंबानीला देतो त्यांनी आमची हत्तीनी परत द्यावी असे बच्चू कडू म्हणाले आहे. बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 05, 2025 04:18:48
Vasai-Virar, Maharashtra:
Date-5aug2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI HIGHWAY Feed send by 2c Type-AV मृत महिलेचा फोटो जोडला आहे. Slug- मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीने पुन्हा एका महिलेचा बळी घेतला आहे रुग्णवाहिका चार तास कोंडीत अडकून उपचाराअभावी महिलेचा मृत्यू अँकर - मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल चार तास अडकून पडल्याने उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.. छाया पुरव असे या महिलेचे नाव असून त्या सफाळे येथील मधुकर नगरात राहणाऱ्या होत्या... पुरव यांच्या अंगावर शनिवारी झाड कोसळून झालेल्या अपघातात त्या गंभीर झाल्या होत्या... त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात येत होते , परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दररोज होणाऱ्या ट्राफिक कोंडीत त्या अडकल्या.. तब्बल चार तास त्यांची रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.. यांच्या कुटुंबीयांनी अखेर त्यांना मुंबईला नेण्याचा निर्णय मागे घेतला आणि मीरा भाईंदर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना नेले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.. गेल्या तीन वर्षांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे तर अनेक अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे...
0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 05, 2025 04:18:41
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_NIMANTRAN सातारा जिल्ह्यातील परळी येथील नवउद्योजिका सौ. अंजना शंकर कुंभार यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील त्या एकमेव महिला उद्योजिका आहेत ज्यांना हा सन्मान लाभला आहे.उमेद अभियानांतर्गत लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊन त्यांनी मातीच्या मूर्ती, भांडी आणि खेळण्यांचा व्यवसाय राज्यभर विस्तारला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.सातारा डाक विभागामार्फत त्यांच्या घरी जाऊन महिला पोस्ट कर्मचाऱ्यांच्या हस्ते निमंत्रण पत्रिका देण्यात आली. हा महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरला आहे.
0
Report
Advertisement
Back to top