Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिममध्ये प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू: डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप!

GMGANESH MOHALE
Aug 03, 2025 16:46:22
Washim, Maharashtra
वाशिम : File:0308ZT_WSM_BABY_DEATH रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पळसखेड येथील लता गव्हाणे व ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी सुनेला प्रस्तुतीसाठी दाखल केले होते मात्र जिल्हा स्त्री रुग्णालय,वाशिम येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.प्रस्तुतीसाठी सून शिवानी गव्हाणे जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्राथमिक तपासणीत सर्व काही नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले,मात्र तीव्र वेदना असूनही बराच वेळ कोणीही तपासणी केली नाही.सायंकाळी ५ वाजताच प्रथम तपासणी झाली,तेव्हा प्रकृती गंभीर झाली होती.त्यानंतर अमानुष प्रकारे प्रसूतीसाठी दडपशाही करण्यात आली,असा आरोप गव्हाणे कुटुंबीयांनी केला आहे.अखेर ५.३० वाजता प्रसूती झाली,मात्र बाळ मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.या प्रकरणी दोषी डॉक्टर,नर्स व खाजगी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच,अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गव्हाणे कुटुंबीयांनी केली आहे. बाईट: लता गव्हाणे, सासू बाईट:ज्ञानेश्वर गव्हाणे,सासरे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 14:19:41
Nashik, Maharashtra:
nsk_pethtraffic feed by 2C anchor नाशिक पेठ महामार्गावर गेल्या 24 तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे यामुळे शेकडो ट्रक रस्त्यात अडकले आहेत करंजाळी घाटात झालेल्या अपघातामुळे सातत्याने येथे वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्न निर्माण होत असतो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटाची समस्या न सोडवल्यामुळे अधिक अडचणी निर्माण झाले आहेत
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 06, 2025 14:03:54
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक  खड्ड्याभोवती रांगोळी काढून केलं वृक्षारोपण  Ulh potholes agitation Anchor  उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्ड्यानंचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झाले असून ,फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालय रस्त्यावर महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यानं भोवती रांगोळी काढून वृक्षारोपण केलंय, महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी ये आंदोलन करण्यात आलंय, येणाऱ्या गणपतीच्या आगमनापूर्वी शहरातील सर्वच रस्ते तात्काळ दुरुस्ती करावे अशी मागणी मनसेने केली आहे. चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report
SMSarfaraj Musa
Aug 06, 2025 14:03:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्यासाठी टक्कर मोर्चा.. तिघा तरुणांनी डोके फोडून घेत,प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधीचा केला निषेध.. अँकर - सांगलीच्या इस्लामपूरा मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि स्मारक व्हावे,या मागणीसाठी टक्कर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तिघा तरुणांनी रस्त्यावर आपले डोके आपटून, रक्त सांडत प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.इस्लामपूरच्या तहसील कार्यालयासमोर एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आलाय,गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा,अशी मागणी करण्यात येत आहे.मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने मातंग समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर टक्कर मोर्चा काढण्यात आला,यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संतप्त तरुणांनी रस्त्यावर डोकं आपटून,आपलं रक्त सांडत अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 06, 2025 14:03:10
Ambernath, Maharashtra:
बदलापूर पूर्व रिंग रूट परिसरात गुंडांचा दारू पिऊन धिंगाणा, दिवसाढवळ्या पान टपरीची तोडफोड Bdl tod fod  Anchor बदलापूर पुर्व रिंग रूट  परिसरात एका पान टपरीवर काही गुंडांकडुन दगडफेक करून टपरीची नासधूस करण्यात आली आहे,पान टपरी मालकाने शासनाने बंदी घातली असलेला गुटखा दिला नसल्याचा राग धरत, टपरीतील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे, दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असल्याने पनवेल परिसरात दहशतिच वातावरण निर्माण झाल आहे, पनवेल हायवे परिसरात सातत्याने असे गुन्हेगारी प्रकार घडत असुन, बदलापूर पुर्व पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report
JMJAVED MULANI
Aug 06, 2025 14:02:46
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0608ZT_DAUNDYAVAT FILE 1 यवत प्रकरणातील 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी..... Anchor_ दौंड तालुक्यातील यवत प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पुढील तपास कामी यवत पोलिसांनी न्यायालयाला आरोपींची दोन दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती,मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी अमान्य करीत 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.....
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 06, 2025 13:49:20
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज AC ::- लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती देवणी आणि कवठाळा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानं 'ग्राम दरबार' हा नावीन्यपूर्ण उपक्रम कवठाळा येथे राबवण्यात आला... गावपातळीवरील समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी हा मंच उभारण्यात आला होता... मात्र, या दरबारात शेतकऱ्यांचा आक्रोश अनावर झाला... एका महिलेनं थेट तहसीलदारांपुढं आत्मदहनाचा इशारा दिला... आणि आता या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आलाय... गेल्या तीन वर्षांपासून कवठाळा गावातून जाणार्या कानेगाव ते शेंद रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांला पेरणी साठी आणि शेतीच्या उदर्णीवासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तीन वर्षापासून तक्रारी देऊनही त्याचं समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून अद्याप मिळालेलं नाही... या सगळ्या पार्श्वभूमीवर या ग्राम दरबारात तहसीलदारांना शेतकऱ्यांनी थेट जाब विचारला आहे...
0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 06, 2025 13:49:10
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- नरेंद्र पाटील Feed 2C नरेंद्र पाटील ऑन आरक्षण Anc:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे मात्र मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे अशी भूमिका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या काळात अपेक्षित असलेलं काम झालं नाही असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणीस यांच्या काळात कोर्टात काय भूमिका मांडायची या संदर्भात अभ्यास होत होता, मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात योग्य भूमिका न मांडल्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे नरेंद्र पाटील यांना म्हटलंय. त्याचबरोबर दररोज रस्त्यावर उतरून कोणी आंदोलन करू शकत नाही गाड्या पडू शकत नाही मात्र जी जबाबदार दिली ती मी पार पाडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलाय. बाईट:-नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नरेंद्र पाटील ऑन बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँकांकडून हलगर्जी पण होत असल्याचा आरोप मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. बँका उद्योगाला कर्ज देण्याऐवजी गाडी घेण्यासाठी कर्ज देत असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर आपला माल विकण्यासाठी कुठेतरी शोरूमचा दुरुपयोग होत नाही ना याचं शोरूमने दखल घ्यावी असा सल्ला नरेंद्र पाटलांनी दिलाय. बाईट:-नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 06, 2025 13:48:38
Ratnagiri, Maharashtra:
प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्षांतर भास्कर जाधवांच्या जिव्हारी.... भास्कर जाधवांची रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागलं आहे. आता रामदास कदम नाही तर आता बाम दास छम छम... रामदास कदम यांच्या मी कधी पाया पडलो नाही पण स्वतः रामदास कदम विधान भवनाच्या लॉबी मध्ये पाया पडलेत. हिंमत असेल तर रामदास कदम यांनी त्यांच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात यावं. तीस वर्षांपासून तुम्ही भाडवेगिरीचे पैसे कमावलेत....भास्कर जाधव एकवेळ मरेल पण तुमच्या पाया पडणार नाही. गुहागर मधील भाषणात भास्कर जाधवांची रामदास कदम यांच्यावर टीका. माझ्या विरोधात जातो त्याचा बाप कसा काढतो ते पाहील असेल. लवकरच आपलं सरकार येणार आहे आणि मी मंत्री होणार आहे - भास्कर जाधव मंत्री नाही झालो तर येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होणार....भास्कर जाधव यांचे सूतोवाच
0
Report
PNPratap Naik1
Aug 06, 2025 13:05:40
Kolhapur, Maharashtra:
Kop Baithak Feed :- Live U Anc :- वनताराचे CEO कोल्हापूरात पोहचले आहेत. नांदणी मठाच्या स्वामीं सोबत वनताराच्या CEO ची बैठक देखील सुरू झाली आहे... कोल्हापूरच्या जैन बोर्डिंग मध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे..काही वेळे पूर्वी वनताराने आपलं अधिकृत म्हणणं जाहीर केलं आहे.. यामध्ये वनताराच्या टीमने कोल्हापूरकर आणि नांदणी मठाची दिलगिरी व्यक्त केली आहे...त्यामुळे आजच्या बैठकीनंतर वनतारा टीम काय घोषणा करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.... या बैठकीला नांदणी मठाचे स्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राहुल आवाडे, खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे या बैठकीला उपस्थित आहेत... दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलाय ..
0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 06, 2025 12:34:14
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये पीककर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बॅकेला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले आहे. भांबराजा गावात इंडियन बँकेचे अधिकारी-कर्मचारी शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरणा करण्यासाठी वारंवार तगादा लावत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली, सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचे आश्वासन निवडणूक प्रचारावेळी दिले मात्र सत्तेत बसल्यावर कर्जमाफी मात्र केली नाहीं, त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. त्यात आता कर्ज वसुलीसाठी बँका तगादा लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. बाईट : कुणाल जतकर
0
Report
KJKunal Jamdade
Aug 06, 2025 12:30:41
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash *अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे पाटलांकडून पंचायत समिती कार्यालयाची झाडाझडती...* राहाता पंचायत समितीच्या कार्यालयाची अचानक तपासणी... *विविध विभागांच्या कार्यालयासह थेट स्वच्छता गृहात घुसून तपासणी...* *स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल...* अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उडाली धांदल... काही महिन्यांपूर्वीच साकारली आहे नूतन पंचायत समिती इमारत... मात्र अस्वच्छतेमुळे पालकमंत्री विखे पाटलांनी केली नाराजी व्यक्त... *जलजीवन योजनेच्या आढावा बैठकीसाठी राहाता शहरात आले असता विखे पाटलांकडून कार्यालयाची झाडाझडती....*
0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 06, 2025 12:07:50
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - 2024 च्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्रसरकारला पत्र पाठवल्यानंतर नवा कायदा केला आगामी निवडणूकीत हे सरकार विरोधी पक्षाचे मतदान चोरणार एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत वाढलेल्या फेऱ्या... शिंदे याचा पक्ष भाजपला गळ्यातल लोडणं झालय. शिंदेच्या.पक्षला जवळ ठेवायचं.नाही अशी भाजपची रणनीती शिवसेना ही चोरली गेली आणि नियमबाह्य चिन्ह गद्दार गटाला दिले गेले लवकरच सुप्रीम कोर्ट चिन्ह आणि पक्ष बाळासाहेबांचे मूळ वारसदार यांना मिळेल महाराष्ट्र मध्ये लवकरच राजकीय उलथापालथ होईल सत्ताधाऱ्यांना खरोखरच माझी भीती वाटते 27 तारखेचा पक्षप्रवेशाला एकनाथ शिंदे सोबत अनेक मंत्री देखील होते गुहागर मधील पक्षप्रवेशाला कोट्यावधी रुपयांचा खर्च साखरी आगर च जेटीचा प्रश्न हा मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करतोय मी भांडत राहिलो ही माझी चूक आहे जिल्हा नियोजनातील निधी वरून वैयक्तिक स्वार्थासाठी भांडतात माझ्या हक्काचा निधी मिळवणे त्यासाठी मी समर्थ आहे बाईट - भास्कर जाधव , ubt आमदार
0
Report
AAASHISH AMBADE
Aug 06, 2025 12:07:45
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0608ZT_CHP_MLA_BACKTRACK ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीच्या नावे होणाऱ्या चौक सौंदर्यीकरण व स्मारका संदर्भात प्रचंड विरोधानंतर आज आ. जोरगेवार यांचे एक पाऊल मागे, नागरिकांचा विरोध असल्यास तिथे स्मारक होऊ नये अशी घेतली भूमिका      अँकर:--चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीच्या नावे मनपाच्या 7 मजली इमारतीपाशी होणाऱ्या चौक सौंदर्यीकरण व स्मारका संदर्भात प्रचंड विरोधानंतर आज आ. जोरगेवार यांनी एक पाऊल मागे घेतले. जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा याच ठिकाणी आयुष्यभर बांबूच्या टोपल्या विक्रीसाठी बसत असत. त्यातूनच त्यांनी कुटुंबाचे पालनपोषण केले. फुटपाथ दुकानदार विक्रेता संघाने या ठिकाणी चौक नामकरण व सौंदर्यीकरण करण्याबाबत मनपाला पत्र दिले होते. स्मारक बांधकाम सुरू झाले मात्र काँग्रेसने याबाबत विविध आक्षेप घेत आंदोलन केले होते. हा मुद्दा अधिक वादग्रस्त झाल्याने नागरिकांचा विरोध असल्यास तिथे स्मारक होऊ नये अशी भूमिका आ. जोरगेवार यांनी घेतली आहे.  नाव देऊन अथवा न देऊन अम्मा यांचे जनसेवेचे काम कमी होणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report
HPHARSHAD PATIL
Aug 06, 2025 12:04:29
Palghar, Maharashtra:
पालघर - बोईसर तारापूर मधील वाढत्या प्रदूषणाबाबत  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टीमाची सुरू असलेली संयुक्त बैठक मनसेने उधळली. . नुसत्या बैठका नको तर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा अशी मागणी करत मनसेने बैठक उधळून लावली आहे . बोईसरच्या एमआयडीसी टीमा हॉल येथे सदर बैठक सुरू होती. मनसेचे पालघर जिल्हाप्रमुख समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी सदर बैठक बंद पाडली . बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखानदार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात सुरू असलेली बैठक मनसेच्या गोंधळामुळे रद्द केली.  बाईट - समीर मोरे - जिल्हाप्रमुख पालघर मनसे
0
Report
YKYOGESH KHARE
Aug 06, 2025 12:00:12
Nashik, Maharashtra:
nsk_shindepc feed by live u 51 Nashik breaking शशिकांत शिंदे byte points On नाशिक दौरा - आज राज्यात नाराजी मोठ्या प्रमाणात आहे - कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे - आज लोकांचे सूचना मी ऐकून घेतले - बेरोजगार प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे - नाशिक विकसित आहे असं सांगतात पण अजून प्रश्न आहेत - वरिष्ठांची चर्चा करून येणाऱ्या काळात नाशिक मध्ये एक मोठा मोर्चा काढला जाईल - येणाऱ्या काळात संघटना मोठी केली जाईल आमचा लक्ष 2029 आहे - अनेक जण पक्ष सोडून गेले आहेत नाशिक जिल्ह्यात मोठी ताकत राष्ट्रवादी ची होती - पुन्हा ते टाकत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आह On महाविकास आघाडी समन्वय - आंदोलनाची दिशा महाविकास आघाडी ठरवणे गरजेचे आहे,सरकारचे वाभाडे काढता येईल On निवडणुका - आघाडी म्हणून आपण आधी चर्चा करावी - आणि नंतर काही अडचण आले तर आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करू - जर कोणी स्वतंत्र लढणार असतील तर आमची देखील तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत On ठाकरे बंधू युती - राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत अध्यप निर्णय नाही - शरद पवार साहेब यावर बोलतील On लाडकी बहीण - निवडणुका जिंकण्यासाठी यांनी सरसकट पैसे वाटले - आता सरकारवर बोजा वाढत आहे त्यामुळे निकष वर चर्चा सुरू आहे - पण माझ्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पर्यंत ते देखील थांबवण्यात आले आहेत On साठे न्यायाधीश - 2024 ला त्यांनी राजीनामा दिले आहे असे भाजपाचे नेते सांगत आहेत - भाजप पदाधिकाऱ्यांना तुम्ही जर न्यायाधीश केले तर न्याय व्यवस्था देखील संशयाचा भोवऱ्यात येईल - आता आमचा विश्वास फक्त न्यायव्यवस्था वर आहे त्यामुळे असे झाले तर ते दुर्दैव आहे On बेस्ट - यावर जर एकमत होत नसेल तर उपयोग नाही - ते एकत्र आहेत असं दखवतात मात्र चित्र वेगळे आहे On दिल्ली दौरा - इंडिया आघाडी संदर्भात बैठक होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्ली ला गेले आहेत शरद पवार देखील जाणार आहेत
0
Report
Advertisement
Back to top